One Word Substitute
HYMN - A religious song that Christians sing together in church etc. मराठीत अर्थ - ख्रिश्चनधर्मीय चर्चमध्ये सामुदायिक रीतीने ती धार्मिक प्रार्थना. |
IDOL - A person who is admired or loved. मराठीत अर्थ - लोकादर व लोकप्रेम लाभलेली व्यक्ती, लाडका, गळ्यातला ताईत, दैवत, कंठमणी. |
ILLEGIBLE - Difficult or impossible to read. मराठीत अर्थ - वाचायला कठीण /अशक्य, सुवाच्च नसलेले. |
INCREDIBLE - Impossible or very difficult to believe. मराठीत अर्थ - अशक्य, विश्वास ठेवण्यास अवघड अशा कोटीतले , अविश्वसनीय, खात्रीशीर न वाटणारा. |
INFLAMMABLE – Something that burns easily मराठीत अर्थ - सहजपणे पेट घेणारा ज्वालाग्राही, भडका उडणारा. |
ICONOCLAST - A person who does not believe in and is opposed to accepted ideas, traditions etc. मराठीत अर्थ - रूढी, परंपरा विरोधी. |
MATRIMONY - The state of being married. मराठीत अर्थ - विवाहित जीवन, विवाहित असण्याची स्थिती, पाणिग्रहण. |
PATRIARCHY - A social system that gives power and control to men rather than women. मराठीत अर्थ - स्त्रियांएवजी पुरुषांना सत्ता, नियंत्रण देणारी समाजव्यवस्था, पुरुषप्रधानता, पितृसत्ताक पद्धत. |
FLORA - All the plants growing in a particular area. मराठीत अर्थ - विशिष्ट भूप्रदेशात वाढणाऱ्या सर्व वनस्पती, वनस्पतिजात, वनस्पती-सृष्टी. |
DEMOCRACY - A system in which the government of a country is elected by the people. मराठीत अर्थ - एखाद्या देशाचे शासन हे लोकांना निवडून दिलेले असते अशी अवस्था लोकशाही शासन, लोकशाही यंत्रणा. |
2 comments:
Very nice activity
Very nice activiti ashu...
Post a Comment